Poultry Feed: सोयामिल महागलं! कोंबड्यांच्या आहारावरील खर्च कसा कमी करावा?

कुक्कुटपालनाच्या एकूण खर्चापैकी जवळपास ६५ ते ७५ टक्के खर्च पशुखाद्यावर होतो. त्यातच पशुखाद्याचा खर्च वाढत असल्याने पोल्ट्री व्यवसायातील खर्चाचं गणित बिघडत आहे. मग कोंबड्यांच्या आहारावरील खर्च कसा कमी करायचा? महागड्या सोयामिलला कोणते पर्याय वापरता येतील? कोंबड्यांच्या आहारात कोणकोणते घटक असणं गरजेचं आहे? जाणून घेऊया आजच्या या व्हिडीओमधून.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com