Video
Crop Insurance: राज्यात परभणी जिल्ह्यात सर्वाधिक विमा भरपाई मंजूर
राज्यात सध्या खरिप हंगाम २०२४ मधील पीकविमा भरपाई मंजूर करण्याचे कमा सुरु आहे. २३ एप्रिलपर्यंत राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये ३ हजार १८१ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. मग कोणत्या जिल्ह्यात किती भरपाई मंजूर झाली ? त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात किती जमा झाली आणि किती पेंडिंग आहे? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.