Paddy Bonus: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार २० हजार रुपयांपर्यंतचं बोनस?

paddy bonus 2025: धान उत्पादक शेतकऱ्यांना १५ जूनपर्यंत बोनस मिळेल, अशी माहिती समोर आली आहे. मग धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळणार का? याचीच माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमधून

paddy farmers bonus: धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रति हेक्टरी २० हजार रुपये इतका बोनस जाहीर केला होता. हा लाभ जास्तीत जास्त २ हेक्टर क्षेत्रापर्यंत मिळणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय २६ मार्च रोजी जाहीर करण्यात आला. मात्र, आजवरही बहुतांश शेतकऱ्यांना हा बोनस मिळालेला नाही. त्यामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तरी आता एक दिलासादायक माहिती समोर आली असून, राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना येत्या १५ जूनपर्यंत बोनस मिळण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com