Video
Oil Import: तेलबिया-कडधान्य १००% MSP खरेदीची शिफारस; आयात कमी करण्यावर भर
Oilseed Procurement Policy India: आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी तेलबिया आणि कडधान्यांची २५ टक्क्यांऐवजी १०० टक्के हमीभावाने खरेदी करावी, यासह विविध शिफारशी संसदेच्या कृषी स्थायी समितीने केल्या आहेत. या समितीने शुक्रवारी (ता.२७) ३३ वा अहवाल लोकसभेत सादर केला. यामध्ये देशाचे खाद्यतेल आणि कडधान्य आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच अन्य शिफारशी केंद्र सरकारला करण्यात आल्या आहेत, मग या समितीच्या शिफारशी काय आहेत? जाणून घेऊया या व्हिडीओमधून...
