NADEP Compost Making: नाडेप कंपोस्ट बनवण्याची योग्य पद्धत काय आहे?

Nadep Compost Method: काही दिवसांत खरीप हंगाम सुरू होणार आहे. त्या दृष्टीने खतांची तयारी आतापासून करणे आवश्यक आहे. मातीची सुपीकता आणि आरोग्य टिकवण्यासाठी सेंद्रिय खतांचे महत्त्व आपल्याला माहित आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com