Video
Monsoon Dates: मॉन्सूनचं भारतातील प्रवासाचं वेळपत्रक काय असतं?
monsoon update: यंदा मॉन्सूनचा प्रवेश सरासरी वेळेपेक्षा लवकर झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, मॉन्सूनचं नेमकं वेळापत्रक कसं असतं? मॉन्सून भारत कोणत्या तारखेला पूर्णपणे व्यापतो आणि माघारी कधी घेतो? तसेच मॉन्सूनचा प्रवास कोणत्या टप्प्यांमधून आणि कशा पद्धतीने होतो? याचीच सविस्तर माहिती हवामान अभ्यासक अभिजीत घोरपडे यांच्याकडून समजून घेणार आहोत या व्हिडिओमधून...