Video
monsoon rain: पुढील दोन आठवडे मॉन्सूनचा पाऊस कसा राहील?
rain update: पेरणीसाठी योग्य असा पाऊस नेमका कधी पडणार? पुढील दोन आठवड्यांत पावसाचे स्वरूप कसे राहील? तसेच मान्सूनची वाटचाल पुढे कधी होणार? यासंबंधी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.