Video
आधुनिक इलेक्ट्रॉनिक तेल घाणा आता बाजारात उपलब्ध
इलेक्ट्रॉनिक तेल घाण्याचा वापर करून १२ मिनिटांत घरच्या घरी अर्धा तेल काढता येतं. यामध्ये शेंगदाणा, तीळ, सूर्यफूल आदिपासून तेल काढता येते. या इलेक्ट्रॉनिक घाण्याचं वैशिष्ट्ये काय? याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊया.
