Video
Soybean Rate: व्यापार करारापेक्षा आवक वाढल्याचा बाजारावर जास्त परिणाम
soybean export: अमेरिकेतील सोयातेल आणि डीडीजीएस भारतात आयात होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. मात्र ही आयात मर्यादित कोट्याच्या स्वरूपात असणार असून, भारतातील डीडीजीएसचे दर सध्या अमेरिकेपेक्षा कमी आहेत.
