Maize Rate: मका बाजार, कांदा दर ,कापूस बाजारभाव, सोयाबीन भाव

Soyabean Market: आज दुपारपर्यंत सोयाबीनच्या वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली होती. दुपारी वायदे १२.१४ डाॅलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान होते.

Onion Rate: कांद्याला आजही १४०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला गेला. कांदा बाजारातील आवक पुढील काही दिवसांनंतर आणखी कमी होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सांगत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com