Video
Lumpy :लम्पी रोग पुन्हा फोफावला! शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? | Agrowon
यंदा राज्यात दरवर्षीपेक्षा भरपूर आणि दीर्घकाळ पाऊस झाला. त्यामुळं बरीच महिने राज्यातील वातावरण ढगाळ असायचं.. आणि ढगाळ वातावरण लम्पीचा व्हायरस पसरवणाऱ्या परोपजीवींसाठी अतिशय पोषक असतं. त्यामुळं त्यांच्यामार्फत गोठ्यांमध्ये रोगाची साथ पसरली.
