Rain Alert: कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज
rain update: कोकणात पुढील पाच दिवस सर्व जिल्ह्यांत पावसाची स्थिती सक्रिय राहणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांच्या इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडू शकतात. सांगली, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.