Electrostatic Sprayer: इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर खरेदी करताना 'या' बाबी लक्षात ठेवा

Agriculture Technology: .इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर हे केवळ एक उपकरण नाही तर तंत्रज्ञान प्रणाली असल्याने खरेदी करण्यापूर्वी ते सुरक्षित, विश्वासार्ह आणि सिद्ध असल्याची खात्री करून घ्यावी.

Sprayer:  प्रत्यक्ष आपल्या शेतामध्ये असलेल्या स्थितीमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर निर्मात्या कंपनीकडून केले गेलेले दावे, तपासून पहावेत, यामध्ये कार्यक्षमता चाचणी, पृष्ठभाग सुसंगतता चाचणी, पानांवर सर्व बाजूंनी फवारणीचे प्रात्यक्षिक, पृष्ठभाग कव्हरेज दर आणि खर्च-लाभ विश्लेषण यांचा समावेश असतो. तसेच स्प्रेअरने प्रति तासात फवारले जाणारे द्रावाचे प्रमाण तपासून पाहावे. स्प्रेअरची परिणामकारत तपासण्याता उत्तम मार्ग म्हणजे पृष्ठभाग सुसंगता चाचणी. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे चालकासाठी वैयक्तिक संरक्षणात्मक साधने वेगळी असू शकतात. त्यामुळे त्याची निश्चिती करून घेण आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com