Video
Soybean Rate: जानेवारीत सोयाबीनचा भाव आणखी किती वाढू शकतो?
Soybean Price: सोयाबीनचे दर मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. पुढील काळात सोयाबीनच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र यासाठी सोयापेंडचा वापर वाढणे आवश्यक ठरणार आहे.
