March Pik Nukasan Madat: मदतीच्या यादीत तुमचा जिल्हा आहे का? किती मदत मंजूर झाली?

Crop Damage Compensation: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल घेत शासनाने बाधित शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत मंजूर केली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com