Video
Soybean Rate : शेतकऱ्यांच्या सोयाबीनवर आता चोरीची नजर?
soybean storage issues: सोयाबीन चोरीचा वाढता धोका. दरवर्षी सोयाबीन चोरीच्या घटना समोर येतात आणि यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील यवतमाळ आणि मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन चोरीच्या बातम्यांमुळे शेतकरी धास्तावले आहेत.
