Video
Fertilizer Shortage: खतांचा तुटवडा येणार का? संसदेत J. P. Nadda उत्तर
Fertilizers: केंद्रीय खत व रसायन मंत्री जे पी नड्डा यांनी लोकसभेत खत तुटवड्याबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये नड्डा यांनी काय सांगितलं? तसेच देशामध्ये खतांची उपलब्धता किती आहे? जाणून घ्या या व्हिडीओमधून...
