Video
Operation Sindoor : भारत-पाकिस्तानमधील तणावामुळं सुकामेवा आणि बासमती तांदूळ महागणार?
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने जशास तसं उत्तर देत हवाई हल्ला करून पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळ उद्धवस्त केले. याबद्दलची माहिती संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषदेत घेतली. परंतु भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या संबंधाचा शेतमाल व्यापारावर काय परिणाम होणार आहे? कोणत्या गोष्टी महागणार आहेत? आर्थिक घडी विस्कटू शकते? याचीच माहिती आपण या व्हिडीओमधून घेणार आहोत...