Video
Hailstorm Prediction: राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता आहे ? | Agrowon
Hailstorm Alert Maharashtra:राज्यात मागील दोन आठवड्यांपासून पावसाला पोषक वातावरण आहे. पुढील आठवडाभर पावसाचा अंदाज आहे. तसेच गारपीटीचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मग नेमके कोणत्या जिल्ह्यांमध्ये गारपीटीला पोषक हवामान आहे? किती दिवस गारपीटीचे सावट राज्यावर आहे? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
