Pm kisan Yojana: पीएम किसान योजनेबद्दल महत्वाची अपडेट

Farmer: या योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात देण्यात येतात. पण तरीही जून २०२३ ते मे २०२४ च्या दरम्यान १ लाख १६ हजार शेतकरी बाहेर पडलेत.

Farmer Scheme:  गेल्यावर्षी कृषी मंत्रालयानं पीम किसान मोबाईल अॅप आणि वेबसाईटमध्ये काही बदल केले. बदल करताना शेतकऱ्यांना योजनेची माहिती सहज मिळावी आणि अॅप आणि वेबसाईट वापरताना अडचणी येणार नाहीत, याची काळजी घेतली गेली. पण त्याच वेळी अॅप आणि मोबाइलमध्ये कृषी मंत्रालयानं एक नवीन पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला. तो म्हणजे या योजनेतून स्वेच्छेनं बाहेर पडण्याचा. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com