Video
Online 7/12: ई पीक पाहणी अँपवरून सातबारावर विहीर आणि बोअरवेलची नोंदणी कशी कराल?
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी राज्य सरकारने सातबारावरील नोंदणी सोपी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या विविध बाबीची नोंदणी करता येते. त्यात आत शेतकऱ्यांना सातबारावर मोबाईलवरुन विहिर किंवा बोअरवेल्सची नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी तलाठ्यांकडे जाण्याची गरज नाही. मग मोबाईलवरून नोंदणी करायची कशी? याचीच माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत.