Video
Soyabean Procurement : ई-समृद्धी पोर्टलवर सोयाबीनची हमीभाव केंद्रासाठी नोंदणी कशी करावी?
soybean MSP registration: राज्यात सध्या सोयाबीनचे दर हमीभावाच्या खालीच आहेत. त्यामुळे शेतकरी नाफेडच्या खरेदी केंद्रांवर नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. यंदा नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक ठेवण्यासाठी बायोमेट्रिक आणि आधार व्हेरिफिकेशन प्रणाली लागू करण्यात आली आहे.
