Biodynamic Compost: वेळ आणि खर्च वाचवणारे बायोडायनॅमिक कंपोस्ट घरच्या घरी कसे तयार कराल?

बायोडायनॅमिक कंपोस्ट म्हणजे पिकाची काढणी केल्यानंतर उरलेल्या अवशेषापासून बनवलेलं खत.. या पद्धतीमध्ये कमी वेळात आणि कमी खर्चात खत तयार होतं. कंपोस्ट बनवायच्या बाकी पद्धतींनुसार या कंपोस्टला सावली, दररोज पाणी किंवा अगदी खड्डा करण्याचीही गरज नाही.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com