Silkworm Summer Care: उन्हाळ्यात रेशीम संगोपन गृहाची काळजी कशी घ्यावी?

Sericulture Summer Management: उन्हाळा सुरू झाला की रेशीम उद्योगात विविध अडचणी निर्माण होऊ लागतात. रेशीम अळ्यांची वाढ मंदावते, त्यांचा मृत्यूदर वाढतो, रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि कोष उत्पादनात घट येते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com