Fenugreek Crop: कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी शेवगा शेती कशी करावी?

Fenugreek Seeds : कोइमतूर- १, कोइमतूर -२, पी.के.एम.- १ आणि पी. के. एम.-२ या लवकर शेंगा येणारे आणि भरपूर प्रथिने असलेले वाण प्रसिद्ध आहेत.

Fenugreek Market: शेवग्याला चांगला भाव मिळण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची लांबी साधारण ५० ते ६० सेंटीमीटर असावी. त्यात भरपूर गर असावा. शेवग्याला प्रतिक्विंटलला किमान १५०० ते कमाल ४००० रुपये भाव मिळतो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com