Soybean Subsidy: अनुदान यादीत नाव आहे की नाही, कसं चेक करायचं ?

Cotton Subsidy: नुकतीच राज्य सरकारने सोयाबीन, कापूस अनुदानास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे.

Soybean, Cotton Anudan list: राज्यभरातील शेतकरी गेल्या अनेक दिवासांपासून कापूस, सोयाबीन अनुदानाची वाट पाहत आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी २६ सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. आता अनुदानाबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सरकारने आता पोर्टलवर अनुदानास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली आहे. मग आपलं नाव या यादीत आहे की नाही, हे घरबसल्या कसे पाहायचे, याचीच माहिती या व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com