Video
Mahadbt Scheme: महाडीबीटीच्या योजनेचा अर्ज मंजूर झाला की नाही? कसं पाहावं
राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी महाडीबीटीच्या माध्यमातून विविध योजना राबवतं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी अर्जही करतात. परंतु अर्ज करूनही वेळेत सोडत न झाल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागते. अनेकदा तर सोडत झाली की नाही, याबद्दल शेतकऱ्यांना वेळेवर माहिती मिळत नाही. मग महाडीबीटीच्या योजनांच्या आपल्या अर्जाची माहिती कशी तपासवी? त्यासाठी मोबाईलवरून सोपी पद्धत कोणती? याचीच सविस्तर माहिती या व्हिडीओमधून घेणार आहोत. सोपी पद्धत आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा
