Soyabean Market: सरकार सोयाबीन, कापूस तुरीच्या हमीभावात किती वाढ करणार?

Central Government: यंदा सरकार आपल्या महाराष्ट्राचे मुख्य पीकं असलेल्या या कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या हमीभावात किती वाढ करते, याची वाट शेतकरी पाहत आहेत. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत हमीभाव जाहीर होऊ शकतो, असा अंदाज लावला जात आहे.

Cotton Market: कापसाची खरेदी सीसीआयच्या माध्यातून काही प्रमाणात होते. पण सर्वच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत नाही. म्हणजेच हमीभाव फक्त नावापुरता राहतो. पण तरीही सराकर जर खरेदीत उतरले तर किमान हा भाव मिळतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com