Rain Update: विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Monsoon Update: मॉन्सूनने संपूर्ण राज्य व्यापले असून, अरबी समुद्रातून होणाऱ्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर आज (ता. २५) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Weather Update: सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पुण्यातील चिंचवड येथे राज्यातील उच्चांकी १२० मिलीमीटर पावसाची नोंद होत अतिमुसळधार पाऊस झाला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com