Video
Crop Insurance: पीक विमा योजनेतील भरपाईचे संरक्षणच सरकारने काढले
राज्य सरकारने पीक विमा योजनेत बदल केले आहेत. या बदलामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांना सर्वाधिक भरपाई मिळवून देणारे ट्रीगर वगळण्यात आले. पीक विम्यात आता फक्त एकदाच भरपाई मिळणार आहे. हे बदल शेतकऱ्यांना किती घातक आहेत? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.