Video
Chana Rate: बाजारभाव वाढल्याने सरकारही वाढलेल्या दरात हरभरा खरेदी करण्याची शक्यता
बाजारात हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे सरकारच्या हमीभाव खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नाही. परिणामी सरकारकडील हरभऱ्याचा बफर स्टाॅकही कमी झाला. खरेदी वाढवण्यासाठी सरकार बाजारभावाने हरभरा खरेदी करण्याची शक्यता आहे.