Video
AI In Dairy : गोकुळ दूध संघ दूध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार?
कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा सर्व क्षेत्रात सुरू आहे. त्याला शेती क्षेत्र अपवाद नाही. राज्यात दूध उत्पादकता कमी आहे. दूध उत्पादकता वाढवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी राज्य सरकारला पुढाकार घेऊन दूध संघ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावं लागेल. मग दूध उत्पादनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करता येऊ शकतो, दूध उत्पादकता सुधारणेसह अन्य कोणते लाभ एआयमुळे दूध उत्पादकांना मिळू शकतात? याच प्रश्नांची उत्तरं या मुलाखतीमधून धनंजय सानप यांनी जाणून घेतली आहेत गोकुळचे संचालक चेतन नरके यांच्याकडून...
