Garlic Crop: लसूण पीक लागवड तंत्र

Garlic Varieties: लसूण पिकाच्या लागवडीसाठी यमुना सफेद, गोदावरी या जातींसह इतरही काही चांगल्या जाती आहेत.

Garlic Sowing: रब्बी हंगामात लसूण लागवडीसाठी पोषक हवामान असते. त्यामुळे अनेकजण सध्या लसूण लागवडीचा विचार करत आहेत. लसूण लागवडीसाठी भुसभुशीत असणारी जमीन निवडावी. तसेच कसदार जमिनही लसूण लागवडीसाठी उत्तम आहे. लसूण पिकासाठी योग्य खत व्यवस्थापन करणंही आवश्यक आहे. खते योग्य वेळी दिली तर चांगलं उत्पादन मिळतं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com