Video
Vegetable Production: घराच्या अंगणात परसबाग लागवड फायदेशीर
Backyard Management: परसबागेत लागवडीसाठी बियाणे खूप कमी प्रमाणात बियाणे लागते. विविध भाज्यांचे बियाणे तुम्हाला कृषी सेवा केंद्रावर किवा तुमच्या भागातील कृषि विज्ञान केंद्रामध्ये अगोदर मागणी नोंदविल्यास खात्रीचे संपुर्ण बियाणे किट उपलब्ध होवू शकते.