Video
Fertilizer Price : मागील वर्षी खत अनुदानात ६ टक्के घट; केंद्र सरकारचा प्लॅन काय?
शेतकऱ्यांना स्वस्त दरात खते पुरवण्यासाठी सरकारने केलेल्या खर्चात गेल्या आर्थिक वर्षात 6 टक्क्यांची घट झाली आहे. मग केंद्र सरकारने यामध्ये जाणीवपूर्वक घट केली आहे? शेतकऱ्यांना यामुळे नेमका फटका बसणार कसा? केंद्र सरकारचं खत अनुदान धोरण काय आहे? याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊया..