Crop Loss: ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार मदत

Heavy Rain: ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अति पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत होते.

Crop Damage: ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडू मदतीची अपेक्षा होती. अखेर राज्य सरकारने ऑगस्ट सप्टेंबरमध्ये नुकसान झालेल्या पिकांसाठी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मग नेमक्या कोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे ?, किती निधी मंजूर करण्यात आला आहे ?, याची माहिती तुम्हाला या व्हिडीओमधून मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com