Crop Insurance: पीकविम्याची भरपाई शेतकऱ्यांना आणखी किती पैसे मिळणार?

kharif crop insurance: राज्यातील शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी एकूण ३ हजार ८४७ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत ३ हजार ४३८ कोटी रुपये जमा करण्यात आले. राज्य सरकारने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई मिळणार आहे.

kharif 2024 crop insurance payout farmers: राज्यातील शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीसाठी एकूण ३,८४७ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ३,४३८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. राज्य सरकारने दुसरा हप्ता दिल्यानंतर उर्वरित भरपाई म्हणजेच काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. खरिप हंगाम २०२४ या हंगामात एकूण चार ट्रिगरच्या आधारे शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग यांवर आधारित ही भरपाई आहे. पहिल्या हप्त्यानंतर शेतकऱ्यांना स्थानिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामान यावर आधारित भरपाई मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com