Video
Soybean Rate: केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या राज्यातच सोयाबीन भावासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन
Shivraj Singh Chouhan : केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राज्यात म्हणजेच मध्यप्रदेशमध्ये शेतकरी सोयाबीनला सहा हजार रूपये दर देण्यात यावा, यासाठी आंदोलन करत आहेत.