Video
Farmer ID: शेतकरी ओळख क्रमांक मोबाईलवरून काढता येणार
कर्जमाफी, हमीभाव, पीक कर्ज, नुकसान मदत, पीक विमा या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना फार्मर युनिक आयडीशिवाय मिळणार नाही. त्यामुळे फार्मर आयडी काढणं गरजेचं आहे. परंतु आता सीएस केंद्रावर न जाता घरच्या घरी फार्मर युनिक आयडी शेतकरी काढू शकतात. त्याची प्रक्रिया नेमकी काय? याचीच माहिती या व्हिडीओमधून घेणार आहोत.