Video
Maize Rate: मका दरातील तेजीला इथेनाॅल आयातीचा लगाम बसण्याची शक्यता
Maize Market: मक्याला यंदाही चांगली मागणी आहे. इथेनाॅलसाठी मक्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे पुढील काळात मक्याच्या दरात चांगली तेजी येण्याची शक्यता आहे. मात्र भारताने आपली बाजारपेठ अमेरिकेच्या इथेनाॅलसाठी खुली करावी, अशी मागणी अमेरिकेने केली आहे. याचा दबाव दरावर येऊ शकतो.