Video
Drought Subsidy : दुष्काळात यंदा कशाची गरज, चारा छावण्या की चारा डेपो?
Fodder Depots: भीषण दुष्काळामुळे यंदा चारा टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. तसेच पशुखाद्याचे दर वाढत असल्याने शेतकरी अडचणीत येत आहेत. दूध उत्पादकांनाही वाढत्या खर्चाला सामोरे जावे लागत आहे. मग यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत सरकारने काय उपाययोजना करणे आवश्यक आहे? सरकारने चारा डेपो उभारावे की चारा छावण्या सुरु कराव्यात ? शेतकऱ्यांना या संकटात दिलासा कसा देता येईल? याची माहिती तुम्हाला या मुलाखतीमधून मिळेल.
