Video
Climate Change: पंचनामे आणि अनुदानाने नुकसान खरंच भरून निघतं का?
crop compensation: राज्यात अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या पिकांना आणि त्यांच्या अर्थकारणाला बसतोय.
