Goat Rearing: भारतातील शेळ्यांच्या विविध जाती

Goat Farming:चेगू या शेळीचे मूळ स्थाना काश्मिरचा पहाडी भाग आहे. ही शेळी मध्यम आकाराची असते. या जातीच्या शेळींचा वापर ओढकामासाठी तसेच लोकर व मांस उत्पादनासाठी केला जातो.

Breeds of Goats: बीटल जातीच्या शेळींचे मूळ स्थान पंजाब राज्यातील गुरूदासपूर, अमृतसर आणि फिरोजपूर या जिल्ह्यातील आहे. या शेळ्यांचा वापर दूध व मांस उत्पादनासाठी. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com