Video
Chana Market Rate: पिवळा वाटाणा आयातीवर ५० टक्के शुल्क लावण्याची मागणी
सरकारने पिवळा वाटाण्याची आयात शुल्कमुक्त केली. त्यामुळे आयातीचा लोंढाच आला. याचा दबाव दरावर आला आहे. त्यामुळे सरकारने पिवळा वाटाणा आयातीवर किमान ५० टक्के आयात शुल्क लावण्याची मागणी केली. पिवळा वाटाण्याची आयात हरभऱ्याच्या हमीभावापेक्षा कमी दरात होऊ नये, अशीही मागणी उद्योगांनी केली.