Dairy Farming: दूध उत्पादनातून शेतकऱ्यांचा नफा किती वाढला?

Milk Production: दूध उत्पादन वाढवण्याबरोबरच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिलिटर नफा वाढणेही महत्त्वाचे आहे. पशुखाद्य, हिरवा चारा, सुका चारा, मजुरी आणि इतर खर्च लक्षात घेतल्यास गाईच्या आणि म्हशीच्या दुधामागे नेमका किती नफा राहतो? म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर २० रुपये आणि गाईच्या दुधाला ८ ते ९ रुपये नफा मिळावा, असे वैयक्तिक विश्लेषण चेतन यांनी मांडले आहे. तसेच चारा टंचाईवर उपाय म्हणून उसाचे फर्मेंटेशन करून चारा उपलब्ध करण्याच्या अभिनव प्रयोगाचीही त्यांनी माहिती दिली.
Loading content, please wait...