Amla Fruit Orchard: आवळा शेतीच्या लागवडीषयी माहिती

Amla Production : मोठ्या आकाराची फळे मुख्यतः कँडीसाठी वापरतात. लहान आकाराची च्यवनप्राश आणि त्रिफळा तयार करण्यासाठी वापरतात. उरलेली फळे पावडर आणि शाम्पू बनवण्यासाठी वापरतात.

Amla Farm Management: नवीन कलमे जगविण्यासाठी गरजेनुसार प्रत्येक झाडाला २० ते ३० लिटर पाणी  १० ते १५ दिवसांच्या अंतराने द्यावे. जून, जुलै महिन्यांत पाऊस नसेल तर बागेला पाणी द्यावे. उन्हाळ्यामध्ये १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. आंतरपिके घेतल्यास पाणी आणि खते देण्याची विशेष गरज लागत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com