Rabi Season: रब्बी हंगामातील जवस लागवड तंत्र

Oilseed Crop: रब्बी हंगामात तलेबिया पिक म्हणून जवसाची लागवड करणं हा शेतकऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे.

Linseed Sowing: रब्बी हंगामात केवळ दोन पाण्यावर देखील जवस पिक येतं. तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन देणारं पीक म्हणून जवस पिकाकडं पाहिलं जातं. परंतु जवसाची लागवड करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जवस लागवड करताना आपल्या जमिनीचा प्रकार लक्षात घेऊनच वाणाची निवड करावी. तसेच पाण्याच्या पाळ्या योग्यवेळी देणं देखील आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com