Video
Crop Damage Assistance: वादळी पावसामुळे २२ हजार हेक्टरवरील पिकांचे १३ दिवसांमध्ये नुकसान
राज्यात मे महिन्यात पडलेल्या पूर्वमोसमी पावसाने राज्यातील २२ हजार २३३ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक १० हजार ६३६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.