Video
Cotton Soybean Rate: कापसासोबत मोहरीचा भावही पोचला १० हजारांच्या घरात
Cotton Market Update: देशात दुष्काळामुळे यंदा शेतीमालाच्या भावात वाढ झाली आहे. कापूस आणि मोहरीचा भाव १० हजारांच्या घरात पोचला आहे. तर सोयाबीनचा भाव ८ हजारांच्या दरम्यान आहे. मग पुढील काळात कापूस आणि सोयाबीनच्या भावात आणखी किती वाढ होऊ शकते ? तेजी आणखी वाढणार का ? मोहरीचा भाव १० हजारांवर का पोचला ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
