Cotton, Soybean Rate: सोयाबीन बाजार, कापूस दर, उडीद भाव, कांदा रेट

देशातील बाजारात मागील ३ दिवसांपासून कापसाचा भाव स्थिरावला आहे. कापसाला सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार २०० रुपये भाव मिळत आहे. सीसीआयची खरेदी आता कमी झाली आहे. सीसीआयच्या कापूस विक्रीचे भाव स्थिर असल्याने बाजारही स्थिरवला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com